तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

खंडाळा येथील फुले,आंबेडकर सयुक्त जयंती उत्सव समिति गठीत,


अध्यक्ष पदी संजय बागुल तर उपाध्यक्ष पदी रमेश बागुल
यांची निवड,

वैजापुर -

वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथे क्रांति ज्योति महात्मा फुले व
विश्वरत्न डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांची दर वर्षी सयुक्त रित्या जयंती साजरी करण्यात येते. साला बाद प्रमाणे
या ही वर्षी सयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले असल्याने १५ मार्च गुरूवार रोजी
येथील सम्राट अशोक बुद्धविहार प्रांगनात सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर
सांस्कृतिक संस्थानचे अध्यक्ष सुधाकर गेनुजी बागुल यांच्या अध्यक्षते
खाली व कोषाध्यक्ष
आनंदराव रघुनाथ बागुल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या वेळी सर्वानुमते उत्सव समितीची कार्यकारणी जाहिर करण्यात आली यात संजय
सुखदेव बागुल
यांची अध्यक्ष तर रमेश मोतीराम बागुल यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर
अंकुश पठारे सचिव,बाबासाहेब भीमराव बागुल सह सचिव,राजेश बागुल
कोषाध्यक्ष,सतीश त्रिभुवन सह कोषाध्यक्ष,सिद्धार्थ धनेश्वर
कार्याध्यक्ष,सदस्य संजय उत्तम बागुल,भिवसन बागुल,आकाश बागुल,अमोल
बागुल,जावेद शेख,विक्रम बागुल,भाऊसाहेब वा.बागुल,प्रवीन बागुल,गौतम
बागुल,आकाश गी बागुल,किरण बागुल,राजू लहानु बागुल,अक्षय सुधाकर
बागुल,मंगेश जगताप,कैलास बागुल,प्रकाश बागुल,मंगेश बागुल,
आदेश बागुल,आकाश विलास बागुल,मिलिंद मछिन्द्र बागुल,विवेक रमेश बागुल,विजय बागुल,
राहुल बागुल,सचिन कदम,शुभम बागुल,मनोज बागुल,निलेश शिंदे,सागर कसबे,अविनाश झाल्टे,
संदीप पुंडलिक बागुल,संग्राम शिरसाठ,वाल्मिक त्रिभुवन,अमोल म्हस्के,रितेश
जाधव,कदुबा बागुल,
आकाश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी संस्थांचे सल्लागार पांडुरंग बागुल,संजय बागुल,काशीनाथ
बागुल,भाऊसाहेब बागुल,
शाहिर अशोक बागुल, अदिंची उपस्थिती होते.

तेजन्युज हेडलाईन्स वेबवाहीनी वैजापुर तालुका प्रतिनिधी सुधीर बागुल मो.9767251665

No comments:

Post a Comment