तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

संग्रामपुर तहसिल समोर भारिप बहुजन महासंघाचे विविध मागण्यासाठी एकदिवशीय धरणे आंदोलन


संग्रामपुर [प्रतिनिधी ] दि ३ मार्च २०१८ भारिप बहुजन महासंघ संग्रामपुर तालुका व शहर शाखेच्या वतीने भारिप च्या वरिष्ट पातळीच्या आदेशान्वये तहसिल कार्यालय संग्रामपुर समोर भिमा कोरेगाव दंगली प्रकरणी भिडे व एकबोटे या आरोपीना त्वरित अटक करा आदी विविध मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आहे ता अ उत्तमराव उमाळे यांच्या नेतृत्वात भारिप बहुजन महासंघ च्या पदाधिकारी कार्यकर्ता
1जाने2018 रोजी भिमा कोरेगांव दंगली प्रकरणी संपूर्ण राज्यभरात दलित तरुण व नागरीकांवर दाखल केलेले गुन्हेमागे घेण्यात यावे.दंगलीस जबाबदार असलेले मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांना त्वरीत अटक करण्यात यावी.
 दंगली प्रसंगी झालेल्या वाहन धारकांना नुकसान भरपाईदेण्यात यावी.,एस.सी.,एस.टी.,ओबीसी,  विद्यार्थ्याची मागील ३वर्षापासूनअडकलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी.यामागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले  एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ता अ उतमराव उमाळे, भारिप युवा आघाडी जि अ चेतन घिवे , जिल्हा उपाध्यक्ष विजय हागे, आत्माराम वसुलकार, अनिल सोनोने, एड एस टी कुरवाळे ,शेख हमीद,शत्रुघ्न बाजोडे ,  ,श्रीराम बांगर, राजु पवार, आसिफ खाँन, रत्नाकर भिलंगे , बाळु म्हसाळ, मुरलीधर उमरकर , सविता शेषराव खंडेराव,रवि पहुरकर, बाळु वानखडे, डॉ अनिल वानखडे ,भिमराव पहुरकर , नागसेन खंडेराव,भारत वानखडे, आदी भारिप बहुजन महासंघचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते  

No comments:

Post a Comment