तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

सरपंच राजेभाऊ फड यांच्या हस्ते हरीभाऊ शेजूळ यांच्या मुलीच्या लग्नासाठी अकरा हजार रूपयाची मदत जाहीर


महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.12
  तालुक्यातील कन्हेरवाडी चे  सरपंच राजेभाऊ फड यांनी ठरवल्या प्रमाणे  आज राजाभाऊ  फड यांच्या संर्पक  कार्यलयात  श्री .हरीभाऊ निवृती शेजूळ यांच्या मुलीच्या लग्नासाठी अकरा. हजार रू ची मदत करण्यात आली त्यावेळी. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीरामजी मुंडे .उपसरपंच रामहरी फड . व्हाईस चेअरमन नाथराव फड .शालेयसमितीचे अध्यक्ष बालाजी मुंडे. ग्रा.पं सदस्य विकास मुंडे .प्रल्हाद गित्ते अमोल रोडे .बालासाहेब फड. ग्यानबा कंडूकटले. नामदेव खांडे.मिनिनाथ  फड.केरबा गवळी .दिनकर फड.भगवंत रोडे मोहन पवार .शामशेख .पप्पू सदावर्ते. विष्णू फड.माऊली मुंडे.
व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment