तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

बाल व्याख्याते शिवतेज शेंडगेंचे पाथरीत आज व्याख्यान


प्रतिनिधी
पाथरी/सार्वजनिक शिवजन्मोत्सवा निमित्त पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील हनुमान मंदिरात आज सोमवार ०५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध बाल व्याख्याते शिवतेज शेंडगे यांचे शिवचरीत्रावर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आ हरीभाऊ लहाणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आ मिराताई रेंगे राहाणार आहेत तर प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कच्छवे, माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांची उपस्थीती राहाणार असून प्रमुख पाहूणे म्हणून सुरेश ढगे, रविंद्र धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, राहूल पाटील, रंगनाथ वाकनकर, बाळासाहेब आरबाड, अंगद टेंगसे, तुकाराम हारकळ, रामचंद्र आम्ले, संजय कुलकर्णी, भागवत फासाटे, शरद कोल्हे, पिंकू शिंदे, सौ दिपाली डोंगरे, रामप्रसाद कुटे, संदिप हिवाळे, नारायण येवले, अॅड टी बी कुलकर्णी, दिपक कुलकर्णी, अविराज टाकळकर, चंद्रकांत नाईक, शैलेंद्र दलाल, अनंत नेब, संतोष जोगदंड, प्रमोद चाफेकर, सुरेश नखाते, चेतन आहेरकर, प्रताप शिंदे, रावसाहेब निकम, सत्यनारायण घाटूळ, बालासाहेब शिंदे, रमेश नायकल, गणेश कोल्हे, बालासाहेब नवघरे, दिनकर बागल, आमृत आडसकर, गोकूळ वाघमोडे, विष्णू चव्हाण, प्रल्हाद गिराम, बाळासाहेब कोल्हे, शिवराज नखाते, बंडू शिंदे, ईश्वर साखरे, गजेंद्र धरपडे, शिवाजी पितळे, गोपाळ साखरे, राजेश ढगे, बळीराम नवघरे,इश्वर पवार, बाळू पवार यांची असनार आहे. हा कार्यक्रम शिवसेना-युवासेना तालुका शाखा पाथरीच्या वतिने आयोजीत केला असून या व्याख्यानाचा लाभ जास्तीत जास्त जनतेने घेण्याचे आवाहन संयोजक शिवसैनिक-युवा सैनिकांच्या वतिने करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment