तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

ओ .बी .सी फाउंडेशन व आदिवासी पारधी महासंघ यांच्या नेत्रुत्वात नांदेड येथील पिंपरी महीपाल

प्रकरणाची मुख्यमंत्रीनी घेतली दखल
प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई :दि १६ अर्थसंकल्पीय अधिवेशन मुम्बई येथे विधान भवन मध्ये ओ .बी .सी फाउंडेशन व आदिवासी पारधी महासंघ यांच्या नेत्रुत्वात  नांदेड येथील पिंपरी महीपाल प्रकरणाची मुख्यमंत्रीनी घेतली दखल ..
पिंपरी महीपाल येथील गावगुंड  लोकांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा 3 जुलै 2017 अंतर्गत गुन्हे दाखल  करू असे मा .मुख्यमंत्री दैवेण्द्र फडणीस यांनी विधान भवन मध्ये सांगितले .यावेळी नांदेड येथील नऊ पारधी कुटुंबावर गावगुंड लोकांनी बहिष्कार टाकल्याने   गेल्या एका वर्षापासून  नऊ पारधी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर न्यायाच्या प्रतीक्षेत धरणे आंदोलनाला बसलेले असून .या नऊ कुटुंबाला तत्काळ न्याय कसा मिळेल.असून लवकरात लवकर नांदेड येथील पिंपरी महीपाल प्रकरणातील  अन्यायग्रस्त पारधी कुटुंबाना न्याय देण्यात येईल असे विधान भवन मध्ये मंत्री मोहदय यांनी सांगितले . याकरिता ओ .बी .सी फाउंडेशन  यांच्या पुढाकाराने विधान भवन मध्ये मा .मुख्यमंत्री .आदिवासी मंत्री .महसूल मंत्री मा ग्रामविकास मंत्री .पंकजाताई मुंडे मा  .धनंजय मुंडे मा .गिरीश महाजन मा एकनाथ खडसे इत्यादी मंत्री मोहदय यांना निवेदन देते वेळेस ओ .बी .सी फाउंडेशन चे  रत्नाकर मोराळे. मा श्रीमती रत्नाबाई मोराळे.मा.स्वातीताई अनिल पवार नागपूर .शीलाताई शिंदे आदीच्या मार्फत निवेदन देण्यात आले .
             ....अनिल पवार ....
       नागपूर मो .7888259211

No comments:

Post a Comment