तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

चूकीची विज बिले,अनं फुगलेली थकबाक़ी तरीही करणार महावितरण जबर वसूली

दोन दिवस धड़क मोहिम

जिंतुर
जिंतुर शहर व तालुक्यातील हजारो विज ग्राहकांची मीटर रिडिंग चूक असल्याने अवाच्या सव्वा विज बिल देण्यात आलित पण वापरा प्रमाणे बिन न देता चुकीची नोंद घेऊन विज बिल थकबाक़ी फुग्वन्यात आली या बाबत शेकडो विज ग्राहक आणि ग्राहक पंचायत यांनी तक्रार दाखल केली परन्तु विज बिले काही दुरुस्ती होताना दिसत नाहीत
या प्रकाराला कोण जबाबदार असेल त्यांच्या वर  अ भा ग्राहक पंचायत ने निवेदन देउँन त्यांच्या वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे
या बाबत उपअभियंता यांच्या मार्फ़त कार्यकारी अभिंयता परभणी यांनी निवेदन पाठवन्यात आले आहे या निवेदनावर ग्रा प अध्यक्ष गुलाबराव शिंदे,प्रल्हाद टाकरस आणि त्यांच्या सहकारी च्या स्वाक्षरी आहेत सदर निवेदन उपविभागीय अभियंता नरवाड़े यांना देण्यात आले  दरम्यान महावितरण कडून बुधवार गुरुवार रोजी जबर वसूली ची धड़क मोहिम राबवली जाणार अशी माहिती समजली आहे

No comments:

Post a Comment