तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

हिवरा राळा येथे अनुलोम व ग्रामपंचायत याच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपसा


हिवरा राळा/प्रतिनिधी बालाजी फुकटे बदनापूर तालुक्यातील अनुलोम व हिवरा राळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत पाझर तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ पार पडला त्या प्रसंगी बदनापूर तालुक्याचे तहसिलदार श्री प्रवीण पांडे साहेब,श्री कैलासजी चव्हाण जि. प.सदस्य,अनुलोम उपविभाग प्रमुख श्री सुरेशजी पोहार सर,सरपंच कल्याणराव कबाडे, मंडळअधिकारी श्री लोखंडे साहेब,तलाठी श्री गिरी साहेब,ग्रामविकास अधिकारी श्री यु.व्ही. पाटील साहेब,बाबुराव बोरुडे,सुभाष वाघमारे,अनुलोम वस्ती मित्र भगवान मात्रे, स्थानमित्र बद्रीनाथ बोरुडे,हरीचंद्र बोरुडे,शिवाजीराव मडके,राजू बोरुडे,विठ्ठलराव बोरुडे आणि अनुलोमचे बदनापूर भागजनसेवक सुरेश इच्चे व JCB ,ट्रॅकट्टर चालक आणि सर्व ग्रामपंचायत हिवरावाशी गांवकरी तरुण मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाले.

No comments:

Post a Comment