तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

धूलिवन्दनाच्या पूर्व संधेला पोलिसांनी केली देशी विदेश दारू जप्त ११आरोपी अटक

प्रदिप कोकडवार
जिंतुर
जिंतुर शहर ,केहाळ तांडा,मालेगाव येथे धूलिवंदन साठी तयारी त असलेल्या मदयपिंची जिंतुर पोलिसांनी दारू जप्त करुंन झोपच उडवली आज दि 1मार्च रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश अलेवार ,अहेमद शेख, फौजदार दत्ता काणगुले,अनिसा सय्यद,सुरेश नरवाडे,शेख नसीर,सपोउपनि परमेश्वर काकडे,सुभाष सरोदे,सूर्यवंशी,महेश गजभार,शेख असगर,संगीता वाघमारे,शेख ताज,माधव गोरे,अंगद जीवने,शिंदे,रवी सुरधुसे,सिद्धेश्वर चाटे,नामदेव डुबे यांच्या पथकां कडून अंदाजे ४०हजार रुपायांची देशी विदेशी दारू जप्त करीत  धड़क कार्यवाही केल्याने ११मद्यपी विरुद्ध जिंतुर पोलिसकडु न गुन्हा नोंद झाला आहे

No comments:

Post a Comment