तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

डॉ. राधिका चव्हाण यांची वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर एकमेव भारतीय महिला डॉक्टर म्हणून निवड


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई दि १२ एका तांड्यावर जन्मलेली मुलगी डॉ . कु. राधिका जगन्नाथ चव्हाण   
अत्यंत कमी वयात जागतिक वैद्यकीय क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे . बारभाई तांडा .राजेगाव, ता. माजलगाव जि. बीड  येथील रहिवाशी श्री. जगन्नाथ रामभाऊ चव्हाण ( सेवा निवृत्त मुख्य रोखपाल रा. प. माजलगाव आगर ) यांची दुतीय कन्या डॉ.कु. राधिका चव्हाण  दिनांक : १०-०८-१९८७ रोजी हीचा बारभाई तांडा येथे जन्म झाला . तिचे प्रा. शिक्षण जि.प. प्रा.शाळा बारभाई  तांडा येथे झाले. इयत्ता सातवी पर्यंत सरस्वती विद्यालय राजेगाव . तर माध्यमिक शिक्षण म. ज्यो . फुले विद्यालय माजलगाव व उच्च माध्यमिक शिक्षण माजलगाव महाविद्यालयात झाले तसेच
एम . बी .बी. स . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद         
पादवीतर (एम.डि.मेडिसीन) के.ई.म. महाविद्याल मुंबई येथे झाले तर सुपर स्पेशेलाईगेशन (डी.न.बी.गॅस्ट्रो -इन्ट्रोलॉजि ) आशियन इंस्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रो  इन्ट्रोलॉजि हैदराबाद येथून देशात दुतीय येण्याचा मान मिळवला नुकतीच त्याची भारताची एकमेव प्रतिनिधि मनुन जगातील U.S.A. , जापान , दक्षिण अफ्रीका , दक्षिण कोरिया , फ्रान्स ,जर्मनी , इंग्लैंड , व्हियत्नाम येथील डॉक्टराण  सम्भोदित करण्यासाठी भारताची प्रतिनिधि मनुन निवड झालेली आहे
वरील यशाबददल भारतातील सर्व  
स्तरावरुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे 
याबद्दल अभिनंदन ......

No comments:

Post a Comment