तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

वाशिमच्या पावनेतीन वर्षाच्या 'विवान'ने केला विश्वविक्रम


फुलचंद भगत
वाशिम-जिल्ह्यातील फक्त पावनेतीन वर्षाचा असलेल्या विवान सरनाईक या चिमुकल्याने दि.८रोजी वंदेमातरम आणी राष्टगित गायले या विश्वविक्रमाची नोंद "गोल्डन बुक आॅफ वर्ड रेकार्ड" ने घेतली त्यामुळे वाशिमच्या चिमुकल्या विवानच्या नावे विश्वविक्रम नोंदविन्यात आला आहे.
        वाशिम येथील विवान पराग सरनाईक या पावनेतिन वर्षाच्या चिमुकल्याने सुस्पष्ट आवाजात,न अडखळता व स्पष्ट ऊच्चारामध्ये वंदेमातरम आणी राष्टगित गायले,यातुन तो विश्वविक्रमी ठरला आहे.विवानला प्रमाणपञ देवून गौरविन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835


No comments:

Post a Comment