तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 12 March 2018

शांतता व एकात्मतेची सांगड घालुन क्रिकेट स्पर्धेतील खेळाडुंनी खिलाडी व्रतीने खेळ खेळावा .स.पो.नी.काळे .

(परळीत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक 2018’ भव्य खुल्या टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे मान्यवराच्या हस्ते उदघाटन.)

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.12
     विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंती निमित्त हि क्रिकेट स्पर्धा होत असुन हि स्पर्धा खेळाडुंनी शांतता व एकात्मतेची सांगड घालुन खिलाडु व्रतीने खेळावी असे आवाहन उदघाटक म्हणुन शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.काळे यांनी केले.
विरा फांऊडेशन परळीच्या वतीने भव्य खुल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक-2018’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि.11मार्च रोजी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते निळकंठ चाटे आदी मान्यवराच्यां हस्ते तथागत गौतम बुद्ध व डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन उदघाटन करण्यात आले . पुढे बोलतांना स.पो.नि.काळे म्हणाले की हि होणारी क्रिकेट स्पर्धा महामानवांच्या जयंती निमित्त होत असुन या स्पर्धेला गालबोट लागु नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी तसेच विरा फाऊंडेशनने ठेवलेल्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे व या स्पर्धेत भाग घेणाय्रा संघानी उत्तम खेळाने क्रिकेट रसिकांची मने जिकांवी असे स.पो.नी काळे म्हणाले तर यावेळी प्रमुख पाहुणे निळकंठ चाटे बोलतांना म्हणालेकी क्रिकेटची जाण एका क्रिकेटरलाच असते परळीत चार स्पर्धा आजपर्यंत झाल्यात मात्र हि होणारी क्रिकेट स्पर्धा अति भव्य व आव्हानात्मक अाहे. मी एक क्रिकेटर आहे व स्पर्धेत किती आव्हाने असतात हे मी जानतो व त्याच जानिवेने मी स्वता तिसरे बक्षिस देण्याचे कबुल केले आहे  व तसे या व्यासपिठावरून जाहिर करतो असे निळकंठ चाटे म्हणाले तर डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे  एवढे मोठे नियोजन एक सर्वसामान्य कुटुंबातील राहुल घोबाळे सारखा तरूण करतो व मराठवाड्यात कोठेही क्रिकेट स्पर्धेत एवढे मोठे 127000रूपयांचे प्रथम बक्षिस दिले गेले नाही ते या स्पर्धेत ठेवतो हि खरेच अभिमानाची गोष्ट असुन त्यांचे मित्र नदिम खान हे दुसरे व निळकंठ चाटे हे तिसरे बक्षिस देत असल्याचे पाहुन चांगल्या कार्यासाठी धावुन हातभार लावणारी मंडळी आपल्या शहरात आहे याचा अभिमान वाटतो व काही मदत लागली तर जरूर कळवावे असे नगरसेवक प्रा.पवन मुंडे म्हणाले.
या कार्यक्रमाला न.प.चे माजी सभापती पांडुरंग गायकवाड,केशवभाऊ बळवंत,नदिम खान,खय्युम खान,बाबुभाई नंबरदार,ओम मेनकुदळे,बबन जंगले,पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रेमनाथ कदम,शहर उपाध्यक्ष महादु गिते,पी.सी.एन न्युजचे संभाजी मुंडे,दै.सरकारचे प्रतिनिधी गनेश आदोडे,बीड सिटिजनचे शेख मुकरम,अविनाश गवळी,संग्राम रोडे, हाजी बाबु,मुसाभाई,संजय पाडमुखे उमेश निळे,उपा.रानी गायकवाड,जयश्री पिपंरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा सत्कारआयोजक राहुल घोबाळे यांनी केले तर सुत्रसंचालन सुनिल कांबळे यांनी केले आभार अच्युतराव जोगदंड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करणे साठी केशव गायकवाड,जनाब फेरोज पठान,संकेत दहीवडे,अजय रायभोळे,वेताळ जंगले,शुभम इंगळे,सचिन रोडे,आकाश खंडागळे आदींनी आपले योगदान दिले.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment