तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

शिरकळस येथे जनावरांचे लसीकरण


ताडकळस / प्रतिनिधी
येथुन जवळच आसलेल्या शिरकळस येथे पशुसवर्धन विभाग व पुर्णा पंचायत समितीच्या वतिने लाळ्य खुरकत रोग प्रंतिबंद लसीकरण शिबीर ११ मार्च रोज रविवार रोजी घेण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच संजय भोसले,पुर्णा पंचायत समितीचे पशुआधिकारी डॉ.शाहेद देशमुख.ताडकळस चे पशुआधिकारी डॉ.बिराजदार हे ऊपस्थित होते.या लसीकरण शिबीरात शिरकळस येथिल जनावरांना लस देण्यात आले या शिबीरासाठी माणीक हजारे,श्रीधर सलगर,प्रकाश काळे,मोतिराम हिंगे यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment