तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

वाराणसीत पुल कोसळुन 12 जणांचा मृत्यु.


वाराणसीच्या केंन्ट रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळलाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

No comments:

Post a Comment