तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन बंद करण्यात यावी म्हणून उस्मानाबाद मनसेच्या वतीने "मतदान पेटीत" निवेदन टाकून दिले जिल्हा अधिकारी यांना निवेदन


आकाश  लष्करे 

दिनांक 18-5-2018 रोजी उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या वतीने जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी मार्फत राज्य निवडणूक आयुक्त यांना इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन बंद करून मतपञिकेवर (बॅलेट पेपर) या पुढील निवडणुका मतपञिकेवर व्हावी ग्रामपंचायत पासुन ते लोकसभा निवडणुकीत मतपञिकेवर मतदान करण्यात यावे म्हणून उस्मानाबाद जिल्हा आधिकारी यांना "मतदान पेटीत"निवेदन टाकून देण्यात आले या वेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment