मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 16 May 2018

तेल्हारा युवा सेना शहर प्रमुख सचिन थाटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


विशाल नांदोकार
तेल्हारा : तेल्हारा शहरातील युवा नेता तसेच शिवव्याख्याते सचिनभाऊ थाटे यांचा वाढदिवस छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारार्पण करून स्थानिक टॉवर चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
     युवा सेना शहर प्रमुख सचिनभाऊ थाटे यांचा वाढदिवस शहरातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सचिन भाऊ यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारारपन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी तेल्हारा तालुका व शहर युवा सेनेचे व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

No comments:

Post a Comment