तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

राजपुत महामोर्चा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदाची निवड .


परभणी - सामाजिक कार्यामध्ये तरबेज असलेले श्री विलासराव कच्छवे यांची राजपुतांचे खंबीर नेतृत्व असलेले राजपुत महामोर्चा प्रमुख मा. श्री अजयसिंहजी सेंगर यांच्या आदेशाने राजपुत महामोर्चा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी म्हणुन निवड करण्यात आली असुन श्री विलासराव कच्छवे यांनी गेल्या अनेक वर्षापासुन राज्यभरातील राजपुत समाजाला एकत्रित करण्याचे यशस्वी काम केलेले आहे.

No comments:

Post a Comment