तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

जगद्गुरु तुकोबाराय व्याख्यानमाला

मराठा सेवा संघ, जिल्हा-औरंगाबाद द्वारा आयोजित जगद्गुरु तुकोबाराय व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असुन हे अनमोल असे व्याख्यान आयकण्यासाठी  महाराष्ट्रातील सर्व जनतेस मराठा सेवासंघच्या वतीने आव्हान करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.

विषय: छञपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवन संघर्ष

व्याख्याते: शिवश्री रमेश शिंदे व्याख्याते तथा सामाजिक भाष्यकार
अध्यक्षता:
शिवश्री विश्वंभर गावंडे जिल्हाध्यक्ष, म.से.सं., औरंगाबाद
प्रमुख पाहुणे:डॉ. एस.डी.वानखेडे सर
जिल्हाधिकारी ( निवृत्त)

प्रमुख उपस्थिति:
म.से.सं प्रणीत सर्व कक्षाचे जिल्हाध्यक्ष.

दिनांक: 19.05.2018 (महिन्याचा तिसरा शनिवार)

वेळ: सायंकाळी 06:30 वाजता

स्थळ: जिजाऊ मंदीर ,राजर्षी शाहु भवन, म्हाडा कॅालनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ, औरंगाबाद.

टिप:- 1)व्याख्यानासाठी येणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या भोजनाची व्यवस्था व्याख्यानस्थळी केलेली आहे.
पंगत सौजन्य :-डॉ. ज्ञानोबा मोकाटे सर - गटविकास अधिकारी , खुलताबाद तथा तालुकाध्यक्ष ,म.से.सं. खुलताबाद.

(भोजनासाठी प्रती व्यक्ती  10/- रू. नाममाञ शिवदान राहील)

आयोजक:-जगद्गुरू तुकोबाराय व्याख्यानमाला कार्यकारी समिती , औरंगाबाद
धन्यवाद,
आपला शिवांकीत,

शिवश्री धनंजय पाटील
अध्यक्ष , जगद्गुरू तुकोबाराय व्याख्यानमाला कार्यकारी समिती तथा जिल्हासचिव मराठा सेवा संघ ,औरंगाबाद
संपर्क :-  8275520397, 9422488986 , 8600012515.

No comments:

Post a Comment