तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

तेल्हारा शिवसेनेचा वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

विशाल नांदोकार
तेल्हारा-१९ मे शनिवार रोजी तेल्हारा येथे प्रवीण वैष्णव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तेल्हारा चा वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
शनिवार 19-05 रोजी शिवसेना शहराचा वतीने प्रसिद्धी प्रमुख प्रावीण वैष्णव यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी 9 वाजता श्री लटियाल भवानी मंदिर  येथे महादेवाचा पिंडाला दुग्धअभिषेक 10 वाजता ग्रामीण रुग्णालयात येथे फळ वाटप व संध्याकाळी 7 वाजता शिवाजी महाराज पुतळ्याचे दुग्ध अभिषेक व हारार्पण करण्यात येणार व कार्यक्रमाचा समारोप शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठाण तेल्हारा येथे संपन्न होणार तरी तालुका व शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व शिवसैनिकानी उपस्थित राहावे अशे आहवाण शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे  यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment