तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती निमित्त नियेजन बैठक

बाळू राऊत
मुंबई दि.१४ दिनांक ३१ मे २०१८ रोजी चोंडी ता. जामखेड जि. अहमदनगर येथे साजरा होणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने पुणे येथील अल्पबचत भवन येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस जलसंधारण, राजशिष्टाचार, वि.जा.,भ.ज.,इ.मा.व. आणि वि.मा.प्र.कल्याण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब , खासदार डॉ. विकास महात्मे,  माजी मंत्री मा. आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री श्री आनंदराव देवकाते, माजी आमदार श्री पोपटराव गावडे, माजी आमदार श्री विजय मोरे, श्री गोपिचंद पडळकर इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment