तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

मंगरुळपीर येथील सोनाली शर्मा नेट सेट परिक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण

मंगरुळपीर-
येथील पत्रकार ओमप्रकाश शर्मा
यांची कन्या हिने फिजिक्स विषयात
अखिल भारतीय स्तरावर नेट सेट ची
परिक्षा  गुणवतत्तेसह उत्तीर्ण केली
आहे.तिला ज्युनियर रिसर्च फेलोशीप
मिळाली असुन तिने यु.व्ही.फिजिक्स
अकॅडमी  येथुन आपला नेटचा अभ्यास
क्रम पुर्ण करुन घवघवीत यश प्राप्त केले
सोनालीचे प्राथमिक शिक्षण जि.प.
हायस्कुव  व यशवंतराव चव्हाण
महाविद्यालय मंगरुळपीर येथे झाले आहे.
एम.एससी पर्यंतचे शिक्षण व्ही एम व्ही
विद्यालयात पुर्ण केले आहे.तिने आपल्या
यशाचे श्रेय यु.व्ही.फिजिक्स अकॅडमी
हैद्राबाद चे गुरुजन,सासु,सासरे,पती,
शिक्षणाकरिता नेहमी आर्थिक सहकार्य
करणारे डाॅ.एस.एन.सरकार यांना दिले
आहे.तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक  
होत आहे.

फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment