तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

तेल्हारा शहरात लागली आग


विशाल नांदोकार
तेल्हारा: शहरातील पोलीस स्टेशन समोरील दमयंती दूध डेअरीच्या वर आज दुपारी अचानक आग लागल्यामुळे नागरिकांची पळापळ झाली परंतु नागरिकांच्या सतर्कतेने आग विझवण्यात यश आले. तेल्हारा शहरातील अग्निशमन पाचारण करण्यात आले होते परंतु शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे व एकीमुळे अग्निशामक येण्या अगोदरच आग विजवण्यात नागरिअकांना यास आले. लागलेल्या आगीत बरच आर्थिक नुकसान झाले परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

No comments:

Post a Comment