तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

उद्या दिनांक १४ मे #तेल्हारा येथे धर्मवीर संभाजी राजे यांची भव्य शोभायात्रा

.
विशाल नांदोकार
तेल्हारा :येथील धर्मविर संभाजी राजे मंडळा द्वारे १४ मे रोजी विर संभाजी राजे यांची भव्य शोभायाञा निघणार आहे
हि मिरवणूक गावातील स्थानिक धर्मवीर संभाजी महाराज  चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने स्टॅण्ड,मोची पुरा, पोलिस स्टेशन,टाॅवर चौक, पोलिस स्टेशन, महाराणा प्रताप चौक,माऴेगाव नाका,जय बजरंग चौक व धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे  विश्राम घेऊन   आभार करण्यात येईल या मिरवणूकीचा सर्व गावकऱ्यांनी लाभ  घ्यावा असे आव्हान  धर्मवीर संभाजी राजे मंडळ तेल्हारा नी केले आहे.

वेळ :- सायं ६.०० वा.
आयोजक :- धर्मवीर संभाजी राजे मंडळ, तेल्हारा

No comments:

Post a Comment