तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

पाथरीत भाजपाच्या कर्नाटकच्या यशा बद्दल फटाके फोडून जल्लोश

पाथरी:-भाजपाच्या कर्नाटक विजयाचा पाथरीत फटाके फोडुन व पेढे वाटुन जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा नेत्या मेघनादीदी बोर्डीकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. उमेश देशमुख,शहराध्यक्ष शिवराज नाईक, प्रा. पी. डी. पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. व्ही. आर. राठी, मधुकर  नाईक, हनुमान घुमरे, रघुनाथ ईंगळे, रमेश सोनटक्के, सुनिल चव्हाण, प्रल्हाद राठोड, भाउसाहेब टोके दिपक दडके व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment