मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 16 May 2018

रामराव भोंगळ यांचे दिर्घ आजाराने पुण्यात निधन 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील वार्ड नं मधील रहिवासी ह मु हडपसर पुणे येथे स्थाईक झालेले रामराव रामचंद्र भोंगळ यांचे दिर्घ आजाराने पुणे खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान नुकतेच २ दिवसापुर्वी निधन झाले मुत्यु समयी त्यांचे वय 7० वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले सुना नातवंडे , आप्त परिवार आहे 

No comments:

Post a Comment