तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

राज ठाकरेंचा सोमवारपासून रायगड दौरा

तेथील लोकांशी करणार संवाद
बाळू राऊत
मुंबई : दि.१४
रायगड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संवाद दौरा आता रायगड जिल्ह्यात धडकणार आहे. सोमवारपासून राज ठाकरे ४ दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या संवाद दौऱ्यात ते प्रत्येक मतदार संघातील समस्यांची माहिती आणि संबंधितांचे प्रश्न ते समजून घेणार आहेत. कर्जत येथील पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment