तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 17 May 2018

भारतीय पञकार संघाचे झाबुआ मध्यप्रदेश येथे आधिवेशन संपन्न

शांताराम मगर
वैजापुर:-भारतीय पत्रकार संघाचे झाबुआ मध्यप्रदेश येथे नुकतेच राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले असून या अधिवेशना मध्ये औरंगाबाद जिल्हाध्यक्ष वैभव किरगत यांच्या सह पदाधिकार्याना सांसद कांतिलाल भूरिया , पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन , प्रदेशाध्यक्ष रविंद्र नेरकर , लीगल सेलचे प्रमोद पटेल यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्धल पदक व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले झाबुआ येथे झालेल्या या राष्ट्रीय अधिवेशना करिता औरंगाबाद जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष वैभव किरगत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष अभय विखनकर , संपर्क प्रमुख दादासाहेब तूपे , औरंगाबाद तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड , शिवाजी आस्वार , तौफीक शेख यांच्यासह अनेक पत्रकार , पदाधिकारी तर महाराष्ट्र भरातील साठहुन आधिक पदाधिकार्यान्ची उपस्थिति होती तर यावेळी औरंगाबाद पदाधिकार्याना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्धल पदक व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले तर यावेळी वरिष्ठ पत्रकार श्री राजेश जी बादल नई दिल्ली , सांसद कान्तिलाल भूरिया, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन , राष्ट्रीय हिन्दी मेल चे प्रधान संपादक श्री विजय कुमार दास , श्री विक्रांत भूरिया डीन वीपी हठीला , रिदम हार्ट के डायरेक्टर अरविंद शर्मा , प्रख्यात संपादक श्री क्रांति चतुर्वेदी, भास्कर न्यूज चैनल चे एडीटर इन चीफ श्री जय श्रीवास्तव, प्रख्यात पत्रकार श्री पुष्पेन्द्र जी वैद्य, वरिष्ठ संपादक श्री कमल दीक्षित, टाईम्स आॅफ इंडिया की सहायक एडीटर सुश्री सुचंदना गुप्ता , वरीष्ठ पत्रकार श्री प्रकाश जी हिन्दुस्तानी , यांची प्रमुख उपस्थिती होती तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी , प्रदेश कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारणीसह एड. प्रमोद पटेल, श्री विमल पटेल, श्री अनवर बाबू, श्री विक्की पंडित, श्रीमती पुष्पा शर्मा, श्री प्रमोद धाड़नेकर, श्री रघुदयाल गोहिया, श्री मनोहर मंडलोई, श्री जिग्नेश जोशी, श्री सलीम शेरानी, श्री दिलीप वर्मा, श्री राशिद खान,श्री सुभाष पांडे,  श्री मनोज उपाध्याय, श्री नीलेश भानपुरिया, श्री मयूर सेठ, श्री रविन्द्र नेरकर, श्री कुलजीत सिंह, श्री मनोज उपाध्याय, श्री संदीप जैन, श्री राजेन्द्र अग्रवाल, श्री कल्याण जैन, श्री मनोज पुरोहित, श्री मनोज उपाध्याय, श्री राजेश नाहर, श्री वैभव किरगत , श्री अभय विखनकर, श्री तुषार जाधव, श्रीमती ज्योति सोनवाने,  श्री वीरेंद्र वाशिंदे, श्री संजय सोनी, श्री पप्पू शर्मा, श्री  संदीप मेहता, श्री विक्रम डाबी, श्री निर्मल सोलंकी, श्री हरीश यादव, श्री राकेश चौहान, श्री सुनील पाटिल, श्री बृजेश खण्डेलवाल, श्रीमती संगीता भावसार, श्री मनीष वाणी, श्रीमती स्मिता मुठे, श्रीमती मिना बीरगर,  श्री भरत देवड़ा, श्री रणजीत हरसोई, श्री जीतू सेन,  श्री विमल मुथा, श्री अशोक ओझा, श्री बाबू भाई पटेल, श्री मितेश पटेल, श्री आशुतोष पंचोली, श्री किरण सोनवाने, श्री अमित शर्मा, श्री  श्री मयूर भाविष्कर, श्री राजेश कांसवा, श्री अखिलेश भाई, श्री विमल बाफना, श्री प्रेम गुप्ता, श्री खुशाल सिंह पुरोहित, श्री ब्रजेश खण्डेलवाल, श्री राजेश भावसार, श्री गायत्री प्रसाद शर्मा, संतोष भवाई, श्री मनीष अरोड़ा, श्री धनश्याम सोनी आदिचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर यावेळी भारतीय पत्रकारिता मध्ये आपले अमूल्य योगदान देणारे प्रखर राष्ट्र चिंतक पत्रकार स्व. माणिकचंद जी वाजपेयी, वनांचलिय पत्रकारिता के शलाका पुरूष स्व. यशवंत जी घोड़ावत, तथा क्रांतिकारी तेजस्वी पत्रकार स्व. श्री कन्हैयालाल जी वैद्य यांच्या नावाने देशभरातील अनेक पत्रकाराना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले

No comments:

Post a Comment