तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

परभणी हिंगोली विप निवडणुकीतून;सुरेश नागरेची माघार

विप्लव बाजोरियाना पाठींबा

जिंतूर:-सुरेश कुंडलीकराव नागरे यांनी आपला बिनशर्त सेना उमेदवार विप्लव बाजोरिया याना आपला पाठिंबा जाहीर केला
   या विषयी सविस्तर माहिती अशी  सुरेश नागरे हे परभणी हिंगोली या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढण्यास भाजप तर्फे पूर्ण पणे तयारीने कामाला लागले होते त्या साठी त्यांनी हिंगोली परभणी या दोनही जिल्ह्यात सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपल्या बाजूने मतदारांची मोठ बांधण्या साठी पूर्ण तयारी केली होती व त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पण दाखल केला होता पण वरिष्ठ स्तरावर सदरील जागा ही भाजप सेना युतीत अकोल्याचे सेना आ गोपीचंद बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरीया याना घोषित झाले
    युतीत तिकीट सेनेच्या वाट्याला गेले असल्या मुळे व वरिष्ठांचे आदेश पालन करण्या हेतू  आपला उमेदवारी अर्ज 03 मिनिटं उशिरा पोहचल्या मुळे वेळ सपला असे कारण सांगत प्रशासनाने त्याना उमेदवारी अर्ज माघार घेता आला नाही परिणामी आता ही निवडणूक तिरंगी होणार अशी जोरदार चर्चा रंगत होती पण आज सुरेश नागरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप सेना युतीचे सेनेचे अधिकृत उमेदवार विप्लव बाजोरीया याना या अनुषंगाने आज दि 18 मे रोजी अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी या अनुषगाने पत्रकार परिषद घेऊन
      पक्षादेश व वरिष्ठ पक्ष नेते यांच्याशी विचार विनिमय करून मी माझा बिनशर्थ पाठीबा जाहीर करत असल्याचे जाहीर करून भाजप सेना यूतीच्या सेना उमेदवार विप्लव बाजोरिया उमेदवार याना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आनण्या साठी पुढाकार घेऊ असे जाहीर पत्रकार परिषदेत सुरेश नागरे यांनी जाहीर करून अखेर आपल्या अपक्ष आपल्या निवडणुकी वर अखेर पडदा टाकला
      या पत्रकार परिषदेस खा संजय जाधव आ तान्हाजी        आ गोपिकीशन बाजोरिया        आ तान्हाजी मुटकुळे मा आ राप्रसाद बोर्डीकर मा आ गजानन घुगे माजी खा शिवाजी माने अभय चाटे आनंद भरोसे प्रभाकर वाघिकर राम खराबे पाटील विजय तापडिया शिवदास गोरेवार अकोला सेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे  सुनील बाजोरीया डॉ अरविंद पांडे प्रतीक साखरे  अड राजेश घुगे नगरसेवक संतोष आंधळे टीका खान पठाण बंटी निकाळजे यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment