तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

भाजपाला बहुमत मिळवण्यी कडे वाटचाल

भाजपने शंभराचा आकडा ओलांडला आहे. भाजपा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. भाजपाचे उमेदवार १०२ जागांवर तर काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस ४२ जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत भाजपच्या पारड्यात सर्वात मोठा आकडा कन्नडी जनतेने टाकला आहे. यावर भाजपची पुढील रणनीती पक्षाचे अध्यक्ष अमित शाह काय ठरवतीय यावर अवलंबून आहे, पण भाजपाचा आतापर्यंतचा सत्ता स्थापनेचा इतिहास बघितला तर भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा असतील तर सत्ता स्थापन करण्यात मोठी अडचण येणार नसल्याचं दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment