तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

रिसोड मध्ये संभाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक....


महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड

रिसोड : दरवर्षी प्रमाणे यंदाही  श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सोमवार १४ मे. रोजी सांयकाळी पाच वाजताच्या दरम्यान भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री.छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीचा प्रारंभ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास छत्रपती चौक निजामपूर मार्गे डॉ.कृष्णचंद्र बबेरवाल चौक, सराफा लाईन, पंचवाटकर गल्ली, अष्टभुजा देवी चौक, आसन गल्ली ,शिवाजी चौक, नविन सराफा लाईन मार्गे छत्रपती चौक निजामपूर येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीला सर्व शिवप्रेमी, शंभुराजे भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री.छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पर्वत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा निजामपुरचे सरपंच  डिगांबर जाधव,नितीन मोरे, कृष्णा महाराज आसनकर, गणेश दवंड, विठ्ठल दरुगे,शंभुराजे उत्सव समिती,रुद्र अवतार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a Comment