तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

सुधाकर जोशी सावरगांवकर यांचे निधन

प्रतिनिधी

सेलू्:-येथील गणेश नगरमधील रहिवासी सुधाकर दत्तात्रय जोशी सावरगांवकर वय 80 वर्षे यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक 16 मे रोजी निधन झाले सुधाकर जोशी वीज वितरण कंपनीत चालक होते. त्यांच्यावर येथील तहसील रोडवरील मुक्ती धाम स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत जोशी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
स्टेशन रोडवरील पवन इलेक्ट्रिकल चे मालक शिरीष जोशी यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment