तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

मुंबई मनपा एल विभागात भ्रष्टाचाराचा भस्मासुर

बाळू राऊत
मुंबई.दि.१४ मुंबई महापालिकेतील एल विभाग नेहमीचं अनाधिकृत बांधकामे बाबत चर्चेत असतं नेहमी प्रमाणे भ्रष्टाचार सुरूच आहे वरीष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांचा संगनमताने जणु काय भ्रष्टाचाराला पेवच फुटलं आहे हजारो शेकडो लेखी तक्रारी केराची टोपली म्हणुन धुळ खात पडलेल्या आहेत मात्रं ह्यांच्या ह्या नाकारत्या पणा मुळे येकाला जीव गमवावा लागला आहे जीव गमवणार्या ईसमाचे नाव अब्दुल कादर सुलतान साबर असुन तो रस्त्यानं रहदारी करीत चाला असता अवैधरीत्या चालु असलेल्या बांधकामाचे दिवाळं त्याचा वर ढासळले ज्यात त्याची काही ही चुकी नसतांना त्या मधे तो खुप गंभीर रीत्या जखमी झाला त्याचा उपचार कुर्ला येथील बाबा रुग्णालयात चालु असता त्याचा म्रुत्यु झाला लाजीरवाणी बाब म्हणजे ही सगळी कल्पना महापालिका अधिकारी ह्यांना माहीत असुन देखील कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही उलट त्या ठेकेदाराला मात्र ( एम .आर .टी .पी ) सारख्या मोठ्या गून्ह्यातून वाचवण्यात यशस्वी रीत्या पार पाडले आज संपुर्ण सात महिने झाले पाठ पुरावा चालु आहे वरिष्ठांचा आदेशाची आहवेलणा करणे ह्या अधिकार्याँसाठी खुप सोपं आहे खेद नेमका हाच कीं ज्याचा काही दोष नाही त्याने जीव गमावला , ही बाब खुप गंभीर आहे मात्र महापालिका प्रशासन कान्हाडोळां करीत असल्याचं स्पष्ट दिसतयं जर लवकरात लवकर योग्य रीत्या कारवाई करून ठेकेदारान्वर कारवाई न झाल्यास येत्या अधिवेशनात न्याय हक्कांसाठी दाद मागण्यात येईल असे पाठ पुरावे करता ,  आर .आर .ढोणे , ह्यांनी काही व्रुत्तपत्र व प्रसार माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलें

No comments:

Post a Comment