तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य रक्तदान शिबिर !


तरुण मंडळीने केले रक्तदान

दिलीप शिंदे
खंडाळा
प्रतिनिधि तेज न्यूज हेडलाईन

प्रतिनिधी :- खंडाळा शिंदे येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य आज भव्य रकदान शिवीर आयोजी करण्यात आले हनुमान संस्थान च्या हॉल मध्ये हे शिबिर घेण्यात आले यामध्ये  गावातील बरीच तरुण मंडळी काही गावातील व्यक्तींनी सुद्धा रकदान दिले  येथील विध्यार्थी वर्ग यांनी सुद्धा रकदान केले हे आपले रक्त कुठंतरी कोणाच्या तरी कमी पडते कोणाचा तरी जीव वाचवू शकतो म्हणून प्रत्येकांनी रकदान करावे यामध्ये  गणेश शिंदे अनिकेत ढं गारे अंकुश शिंदे दत्तराव शिंदे राम शिंदे सतीश शिंदे धीरज इंगोले काळे मामा ( शेलगाव ई) तुलसीदास मापारी विशाल शिंदे मनीष शिंदे वैभव जाधव अक्षय शिंदे  ज्ञानेश्वर शिंदे मदन इधोळे  डॉ राम शिंदे या तरुण मंडळीने यात सहभागी झाले होते अतिशय चांगला उकर्म राबविण्यात आला

दिलीप शिंदे
मो 8275311746
तेज न्यूज हेडलाईन

No comments:

Post a Comment