तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

चारशे शहरात प्रॉपर्टीच्या किंमती वाढणार


नवी दिल्ली : देशातील चारशे शहरामध्ये प्रॉपर्टीच्या किंमती वाढणार असल्याची माहिती ग्लोबल प्रॉपर्टीच कन्सलटन्सीच्या भारताचा करण्यात आलेला अभ्यासातून सांगण्यात आले. यात आपण कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करत असताना त्याच्या किंमती का वाढत असतात त्यापाठीमागे दिल्या जाणऱया सुविधाचाही परीणात होत असतो. भारतात काही ठिकाणी चालु असलेल्या इंन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या अतंर्गत त्यातील किंमतीत 50 ते 70 टक्कय़ांची वाढ पहावयास मिळते.या प्रांजेक्टमध्ये विमान वाहतूक सेवा,पीएनजी व हायवे या सुविधा त्या शहरात सुरु करण्यात आले असतील तर आपले खरेदी करण्यात येणारी प्रॉपर्टीजच्या किंमतीत वाढ ही होणार. आपल्याला खरेदीच्या अगोदर पुर्व तयारी करायला पाहिजे.
174 शहरामध्ये पीएनजी कनेक्शन…………
प्रॉपर्टी तज्ञाच्या मतानुसार 174 शहरामध्ये पीएनजी(पाईप नॅचरल गॅस) जोडणी करण्यात येणार आहे. याच्याव्दारे सुविधा देण्यात येणार आहे.
या राज्यामध्ये पीएनजी जोडण्यात येईल
उत्तर प्रदेश,हरियाणा,उत्तराखंड,बिहार,मध्य प्रदेश,राज्यस्थान,पंजाब,महाराष्ट्र,हिमाचल प्रदेश ,गुजरात,झारखंड,कर्नाटक या राज्याच्या प्रमुख शहरामध्ये पीएनजी जोडण्यात येणार असल्यांची माहिती अहवालातून देण्यात आली.
महत्वाच्या शहरामध्ये असणाऱया पर्यटनाच्या ठिकाण असणाऱया शहरत विमान सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्यांची माहितीही यावेळी दिली.

No comments:

Post a Comment