तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 6 June 2018

दहावीचा निकाल 8 किंवा 11 जूनला लागण्याची शक्यता.


महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल येत्यादोन ते चार दिवसांनी लागणार असल्याचे संकेत आहेत.सूत्रांच्या सांगण्यानुसार दहावीचा निकाल तयार असून तो शुक्रवार 8 जून किंवा सोमवार 11 जून यापैकी कुठल्याही दिवशी लागू शकतो. शिक्षण मंडळानं अधिकृतरीत्या याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतु मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी बोलताना 8 जून किंवा 11 जून रोजी निकाल जाहीर होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.

No comments:

Post a Comment