तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

रमेश पवार परभणी मनपाचे नवीन आयुक्त.


नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांची मंगळवारी परभणीच्या मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. महिनाभरापासून परभणी मनपाचे आयुक्तपद रिक्त होते. राहुल रेखावार यांची धुळे येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर परभणी शहरातील अनेक चालू विकास कामेही खोळंबली होती. पण आता महिनाभराच्या रिक्त पदानंतर परभणीच्या आयुक्त पदावर रमेश पवार यांच्या सारखा अनुभवी व अभ्यासू व्यक्तीची नियुक्ती झाल्यामुळे परभणी शहरात पुन्हा विकास कामे सुरळीत होतील, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment