तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 14 June 2018

तामगाव पो स्टे च्या वतीने पातुडर्यात माहे रमजान निमित ईफ्तार पार्टी


संग्रामपुर [ प्रतिनिधि] तालुक्यातील पातुडर्यात तामगाव पोस्टे च्या वतीने पवित्र रमजान महिण्या निमित पोलीस चौकी येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सदर ईफ्तार पार्टीत रोजदार उपवास ठेवणाऱ्या मुस्लीम समाज  बांधवांना खजुर ,सह अल्पहारचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मौलवी सैय्यद अफसर , हाफीज ईल्यास खॉन यांनी रोजा म्हणजे नियोजीत वेळेपर्यत दिवसभर उपाशीराहणे नव्हे तर रोजदार याच्या संपुर्ण अवयाचा रोजा असतो त्यात तोंड निंदा, वाईट बोलण्या पासुन रोखतो, डोळे वाइट पाहण्या पासुन ,कान वाईट ऐैकण्या पासुन हात भांडन तंटया  गैर कृत्य पासुन थांबवितो ,पाय वाईट मार्गावर जाण्या पासुन रोखतात , मन वाईट विचार येऊ देत नाही असे विस्तृत रोजा उपवासचे महत्व उपस्थीतांना सांगुन  आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैसेतुन जकात [ दान ] गरिबांना वाटप करण्याचे व ईस्लाम सर्व मानव जाती साठी असुन मुस्लीम समाज पुर्ता सीमीत न राहता सर्व मानव समाजाने ईस्लाम समजुन घेण्याचे  आव्हाण उपस्थीत समाज बांधवांना केले , या प्रसंगी पवित्र रमजान महिणा व रोजा उपवासचे महत्व तामगाव पो स्टे चे ठाणेदार डि बी इंगळे यांनी  विस्तृत प्रकाश टाकला आपल्या धर्माचे पालन करा व दुसर्‍या धर्माचा आदर करा असे आव्हाण ठाणेदार इंगळे यांनी ईफ्तार पार्टी दरम्यान केले व रमजान महिण्याचे व रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या यावेळी मदर्सा जियाऊल उलुमचे मौलवी सैय्यद अफसर , हाफीज साबीर, हाफीज ईल्यास खॉन,हाफिज किस्मत खाँ , हाफीज जमाल, मिर मुजफफर अली,  आबेद मौलाना, ,  मिर कुर्बान अली , सैय्यद अनवर, रहिम खाँ,शेख हबीब, पप्पु पठाण,शेख वसिम, अजमत खॉ, एजाज खॉ, इब्राहिम कुरेशी , इरफानोद्दीन काझी, शेख असलम, शेखमोहियोदीन ठेकेदार , शरिफ ठेकेदार, अब्दुल्ला मौलाना, शेख आसिफ , शेख हसन ठेकेदार, अमजत खाँ ठेकेदार, रकिबोदीन काझी, शफाकत अली, नुरोदीन काझी,शेख रफीक कुरेशी, रफीक शाह, नजाकत शाह, शेख इर्शाद, पोलीस पाटील गणेश सुरडकार, व स्थानीक पोलीस कर्मचारी तसेच मुस्लीम समाज बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते यावेळी ईफ्तार पार्टी यशस्वीते साठी जमादार शेगोकार, पो कॉ खंडारे, इंगळे, खुफिया विभागाचे नरोटे, कॉ टे इम्रान , किसना गवई यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment