तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

आदित्य ठाकरे पुष्पगुच्छ, भेटवस्तू स्वीकारणार नाहीत.


शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू संत भय्यूजी महाराज यांच्या निधनामुळे आदित्य ठाकरे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ स्वीकारणार नाहीत. सर्व शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आदित्य ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहतील. असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment