तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

आधी प्रेम नंतर हत्या.


उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये थरकाप उडवणारी लव्ह जिहादची घटना समोर आली आहे. एका निष्पाप हिंदू तरुणीवर बलात्कार करून तिला हालहाल करून ठार मारण्यात आलं आहे. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा मुसलमान तरूण हाच तिच्या बलात्कार आणि हत्येमागचा मुख्य सूत्रधार आहे. ज्या तरूणीला मारण्यात आलं ती श्रीमंत घरातील असावी असा अंदाज बांधत अदनान खान याने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं.घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता  हिनाने  मुस्लिम धर्म स्वीकारला होता.प्रेमात आंधळ्या झालेल्या हिनाने अदनानशी लग्नही केले. लग्नानंतर हिनाचे काही दिवस चांगले गेले.  अदनानला हिना ही हिंदू धर्मातील असल्याने तिच्या परिवारकडे खूप पैसे असतील असं अदनानला वाटत होतं. परंतु निकाहानंतर हिनाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडले होते, त्यामुळे त्यांनी हिनाला पैसे देण्यात नकार दिला. हिनाच्या माहेरच्याकडून पैसे मिळत नसल्याने अदनानच्या अंगात औरंगजेब संचारला होता, तो संतापाने वेडापिसा झाला होता आणि त्याने हिनाला ठार मारण्याचा कट रचला.हिना काही महिन्यांची गर्भवती होती, तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने अदनान तिला एका जंगलात घेऊन गेला. अदनानने त्याच्या पाच मित्रांना आधीच फोन करून जंगलात यायला सांगितलं होतं. निर्जनस्थळी हिनाला आणल्यानंतर अदनानने त्याच्या पाचही मित्रांना तिच्यावर बलात्कार करायला सांगितलं. बलात्कारानंतर या सगळ्यांनी मिळून हिनाचा गळा आवळला आणि तिचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी अदनान आणि त्याच्या पाचही मित्रांना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment