तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

जिनियस इंग्लिश स्कुलचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उदघाटन

  प्रतिनिधी : भोकरदन

  दि .11-06-2018 ला जिनियस इंग्लीश स्कुल भोकरदन च्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले  तसेच भोकरदन जाफ्राबाद तालुकयाचे माझी आमदार श्री संतोषरावजी दसपुते साहेब तसेच संस्था अध्यक्ष सुंदरराव सहाने ,गटसमन्वय नेव्हार सर,मुख्याध्यापक सहाने मॅडम, जुंबड मॅडम  समीर सर ,मोहन बावस्कर ,सर पो. पा . बरंजळा, नवेरकर सर, मिरगे सर, फिरंगे सर, लक्कस सर ,सोनवणे सर, सहाने काका ,ज्ञानेश्वर थिटे, गणपत सहाने ,नाना पा . तळेकर, अनिल भाऊ, इंगळे सर्व सहकारी मित्रमंडळ व पाहुने उपस्थित  होते .

No comments:

Post a Comment