मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Thursday, 14 June 2018

पहिल्या कसोटीत भारताची भक्कम सुरुवात


भारत विरुद्ध अफगानिस्तान यांच्या खेळल्या जात असलेले एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर भारताने सलामी फलंदाज शिखर धवन (107) व मुरली विजय (105) यांच्या शतकांच्या जोरावर दिवसअखेर 78 षटकात 6 बाद 347 धावा केल्या असुन रविचंद्रन अश्विन 07 धावांवर तर हार्दिक पांड्या 10 धावांवर खेळत आहेत.

धावफलक -

शिखर धवन - 107

मुरली विजय - 105

के एल राहुल - 54

चेतेश्वर पुजारा - 35

अजिंक्य रहाणे - 10

दिनेश कार्तिक - 04

हार्दिक पांड्या - 10*

आर. आश्विन - 07*

No comments:

Post a Comment