तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

कांडीखाता मित्र मंडळ यांनी केले रक्तदान शिबीराचे आयोजन.


मुंबई : कांडीखाता मित्र मंडळ इ.क्र.१८२ ब/१८४ अ, कन्नमवार नगर २,विक्रोळी पूर्व येथे कै.प्रशांत (राजू) खानोलकर  यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान आरोग्य शिबीर विक्रांत खानोलकर यांनी आयोजन केले  तसेच मोफत डोळे तपासणी व चश्मा शिबीर  रविवार दिनांक १० जून  रोजी आयोजित करण्यात आले होते.
गेली १२ वर्षांपासून हे रक्तदान शिबीर दरवर्षी कांडीखाता मित्र मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात येते.याहीवर्षी या शिबीरात अनेक मान्यवर उपस्थित राहून स्वःता रक्तदान केले.कांडीखाता मित्र मंडळ दरवर्षी अनेक सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा,कला व शैक्षणिक कार्यक्रम राबवून विक्रोळी करांचे मनोरंजन करत असतात.

No comments:

Post a Comment