तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 June 2018

करुणा निकेतन माध्यमिक प्रशालेतुन प्रकाश गायकवाड मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम

तेजन्युज हेडलाईन्स वैजापूर तालुका प्रतिनिधी - सुधीर बागुल

महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून
घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी
परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. 8 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला.
यात वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील विद्यार्थ्यी प्रकाश राजेंद्र गायकवाड याने 89.80  टक्के गुण मिळवून करुणा निकेतन माध्यमिक वैजापूर  प्रशालेतुन मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम पटविल्याने प्रशालेचे मुख्याध्यापक फादर संजय ब्राह्मणे वर्ग शिक्षक आहिरे,आदिनी त्याचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment