तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

गुजरातमध्ये वायूदलाचं विमान कोसळलं.


गुजरातच्या कच्छमध्ये मोठी दुर्घटना घडलीय. कच्छमध्ये वायुसेनेचं 'जग्वॉर' विमान कोसळलंय. या दुर्घटनेत वैमानिक संजय चौहान यांचा मृत्यू झालाय. संजय चौहान हे वायुसेनेत एअर कमांडर पदावर कार्यरत होते. विमानानं जामनगरहून उड्डाण घेतलं होतं. नेहमीप्रमाणेच जग्वॉर विमानानं ट्रेनिंगमिशन दरम्यान जामनगरहून सकाळी १०.३० वाजता उड्डाण घेतलं होतं. काही वेळातच हे विमान कोसळलं.

No comments:

Post a Comment