तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

रायुकॉ.तालुका आध्यक्ष गजानन आंबोरे यांच्यावतिने ईफ्तार पार्टीचे आयोजन

आ.डॉ.मधुसुदन केंद्रे.व माजी आ.बाबाजानी दुर्रानी यांची ऊपस्थिती राहणार
ताडकळस / प्रतिनिधी
ताडकळस येथिल रायुकॉ.तालुका आध्यक्ष तथा ताडकळस सर्कलचे जि.प.सदस्य गजानन गणेशराव आंबोरे पाटिल यांच्यावतिने पविञ रमजान महिन्यानिमित प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी ताडकळस येथिल जुनी मज्जीत येथे १३ जुन रोजी सायंकाळी ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या ईफ्तार पार्टीस राष्टवादी पक्षाचे जिल्हा आध्यक्ष माजी आ.बाबाजानी दुर्रानी.आ.डॉ.मधुसुदन केद्रे.राष्टवादीचे तालुका आध्यक्ष शाहाजीराव देसाई.पंचायत समितीचे सभापती आशोकराव बोकारे व राष्टवादी पक्षाचे पदाधीकारी ऊपस्थित राहणार आहेत.या ईफ्तार पार्टीस ताडकळस सर्कलातील जनतेने ऊपस्थित राहावे आसे आवाहन रायुकॉ.तालुका आध्यक्ष गजानन आंबोरे.राष्टवादी शहरआध्यक्ष शेख आलीशॉ व ताडकळस ग्रा.प.चे राष्टवादी सर्व सदस्य यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment