तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

इयत्ता दहावी परीक्षेत उतुंग यश निकिता मधुकर गित्ते हिचा गौरव

सुभाष मुळे...
-----------
गेवराई, दि. 14 __  निकिता मधुकरराव गित्ते हिने इयत्ता दहावी परीक्षेत 92.40 % गुण घेउन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल येथील वैद्यनाथ बॅंकेच्या वतीने शाखाधिकारी अनिल परळीकर यांनी सत्कार केला. यावेळी दत्ता मोटे, मधुकरराव गित्ते उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment