तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

पातुडर्यात १२ वर्षीय फरहानकुरेशी व दिलशाद राणी भावंडाचे पवित्र माहे रमजानचे पुर्ण रोजे


संग्रामपुर [ प्रतिनिधी] ईंस्लाम मुस्लीम धर्मात माहे पवित्र रमजान महिण्याला अन्यसाधारण महत्व असुन पाच अरकान असुन  कलमा ,नमाज [प्रार्थना] ,रोजा, जकात [दान ], पाचवा हज यात्रा यासर्व आध्यातमीनतेचे मुस्लीम समाज बांधवाच्या सर्व सज्ञान व्यकतिना पालन करणे अनिवार्य आहे प्राथना नमाज , रोजा उपवास जकात दान देणे अनिवार्य असल्याने  पवित्र रमनान उन्हाळयात आल्याने ४५ ते ४७ पर्यत तापमान असतांना रोजा [उपवास ] ठेवणाऱ्यास स्वताचा धुखा गिळता येत नाही त्यामुळे वरुन तापमान अश्या कठीण परिस्थित मोठयानी रोजे ठेवण्याची तयारी नसतांना  पातुडर्यातील काझीपुरा येथील रहिवासी शेख उस्मान कुरेशी यांच्या १२ वर्षीय पाल्यांनी फरहान कुरेशी व दिलशाद राणी या दोन्ही बहिण भावांनी पवित्र पुर्ण रमजान महिण्याचे रोजे उपवास ठेवले ईश्वर व प्रेषीत यांच्या श्रध्देपोटी व ईस्लाम शिवकणी प्रमाणे आज्ञे नुसार सज्ञान व्यकतिला रोजे उपवास ठेवणे अनिवार्य आहे परंतु अल्पवयीन मुलांना सकतीचे नसतांना घरात भकतीमय वातावरण व ईश्वराच्या ईस्लाम धर्माच्या तत्वाचे पालन करित असलेल्या आई वडिल रोजा उपवास ठेवत असल्याने फरहान कुरेशी व दिलशाद राणी या भाऊ बहिण यांनी पवित्र रमजान पुर्ण महिण्याचे रोजे उपवास ठेवल्याने अल्पवईन बहिण भावाचे समाज बांधवां कडून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment