तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

रोजगार हमी योजने विभागाच्या सुस्त कारभारात सुधार करुन संबंधीत कर्मचाऱ्याना समजद्या नागरिकांचा त्रास दुर करा

भारिप बहुजन जि उपाध्यक्ष विजय हागे यांची मुख्यकार्यपालन अधिकारी कडे मांगणी
संग्रामपुर [ प्रतिनिधी] संपुर्ण राज्यभर रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळे, शौचालय , आदी कामे मोठया प्रमाणात सुरु असुन शासन रोजगार हमी  योजनेच्या माध्यमातुन उदिष्ट ध्येय. कडे वाटचाल सुरू असुन मात्र संग्रामपुर तालुक्यात रोजगार हमी योजना राबविणारे अधिकारी कर्मचारी  यांच्या दुर्लक्ष पणा मुळे व अडेल टटटुधोरणामुळे शेततळयांचे मोजमाफ गेल्या २ वर्षा पासुन आखणी माप न दिल्याने अनेक ईच्छुक शेतकरी  शेत तळया पासुन वंचीत असुन रोजगार हमी योजने च्या संबंधीत अधिकारी ,कर्मचारी शेतकरीना कागद पत्राची पुर्तता करुनही नाध शेततळ्याचे  कामे  प्रलंबीत असल्याने मनमानी करणार्‍या व आपल्या कर्तव्यात कसुन करणाऱ्या कर्मचार्याचा व नाहक शेतक-यांना होणारा त्रास थाबविण्यात यावा कर्मचारीना समज देण्यात यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघचे जि उपाध्यक्ष विजय हागे यांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातुन मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदन देतावेळी  ता अध्यक्ष उतमराव उमाळे ,आ तु वसुलकार, ता यु आघाडीचे श्रीराम बांगर, जि प सदस्यस भगतसिंग पवार  , भाऊराव वानखडे , सदाशिव भिलंगे, महादेव उमाळे,  देवमन बोदळे, शेख अब्दुल आदी भारिप बहुजन कार्यकर्ते उपस्थीत होते

No comments:

Post a Comment