तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

बारामतीचे पोलिस उपआधिक्षक मा.नारायण शिरगाकर यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन

प्रतिनिधी
 परळी वैजनाथ:-बारामतीचे पोलिस उपआधिक्षक मा.नारायण शिरगावकर यांनी आज दि.१२ रोजी सांयकाळी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
       परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी *वैद्यनाथ देवस्थांन कमिटीच्या वतीने  सेक्रेटरी राजेश देशमुख* यांनी त्यांचे पुष्पहार व वैद्यनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.यावेळी डॉ.यशवंत देशमुख,सचिन गित्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment