तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

प्रा माधव रोडे सरांच्या निवासस्थानी रोजा ईफ्तार पार्टी संपन्न

परळी- वै .
रमजानच्या पवित्र माहिन्या मध्ये सर्व धर्म समभाव मनोमिलनाच्या निमित्ताने आयोजित प्रा माधव रोडे यांच्या निवासस्थानी करण्यात आलेला . रोजा ईफ्तार पार्टीस मुस्लिम बांधवा सह तरुण युवक मोठया संख्येने उपस्थिती होते . दरम्यान प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रा माधव रोडे यांच्या निवास्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रम भा . रि . प बहुजन महासंघाचे नेते मिलींद घाडगे, अॅड . अर्जुन सोळंके  , जुबेर सय्यद, पाठण अजहर , मोसिब खान, शेख रहमान, राज खान, सम्राट अशोका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, संचालक शुभम कसबे, सुनिल आसेवार, आदि सह मुस्लिम तरूण युवक मोठया संख्येने उपस्थिती होते .

No comments:

Post a Comment