तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या वतीने शहरातील ग्रिन ल्यान्ड हायस्कूल मधील पुस्तके व वह्यांची विक्री केली बंद

आकाश लष्करे
उस्मानाबाद

दिनांक 14-6-2018 रोजी इंग्रजी शाळेमध्ये चढ्या दराने पुस्तके,वह्या विक्री करून पालकांची लुटमारी करण्याचा धंदा सध्या जोरात चालू आहे

आज मनसे जिल्हा सचिव दादासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालकाची लुट करणार्या संस्था विरोधात आक्रमक भुमिका घेऊन  लुटमारी थांबविण्यासाठी आज शहरातील ग्रिन लाॅन्ड हायस्कूल मध्ये जाऊन पुस्तक व वह्यांची विक्री बंद करून संस्था चालकांना  ताकीत देण्यात आली या पुढे जर इग्रंजी शाळेमध्ये  पुस्तके वह्यांची विक्री केल्या तर मनसे स्टाईल अंदोलन करण्यात येईल या पुढे संस्था चालका विरोधात आक्रमक होऊन अंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळीे देण्यात आला या वेळी उपस्थित मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम,तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत,माजी तालुका अध्यक्ष राजकुमार कोरेकर,सौरभ देशमुख,मंगेश गरड,कर्षीकेश जगदाळे,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment